Skip to main content

Posts

Featured

chatrapati shivaji maharaj

शिवाजी महाराज chatrpati shivaji maharaj  शिवाजी शहाजी भोसले छत्रपती छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे लंडन इथल्या ब्रिटिश संग्रहालयातील अस्सल चित्र मराठा साम्राज्य अधिकारकाळ जून ६ ,  १६७४  ते  एप्रिल ३ ,  १६८० राज्याभिषेक जून ६ ,  १६७४ राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र ,  कोकण , सह्याद्री डॊंगररांगांपासून   नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र ,  खानदेशापासून दक्षिण भारतात   तंजावरपर्यंत राजधानी रायगड  किल्ला पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले जन्म फेब्रुवारी १९ ,  १६३० शिवनेरी किल्ला ,  पुणे मृत्यू एप्रिल ३ ,  १६८० रायगड उत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले वडील शहाजीराजे भोसले आई जिजाबाई पत्नी सईबाई , सोयराबाई , पुतळाबाई , काशीबाई , सकवारबाई लक्ष्मीबाई सगणाबाई गुणवंतीबाई राजघराणे भोसले राजब्रीदवाक्य 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।' चलन होन ,  शिवराई , ( सुवर्ण होन ,  रुप्य होन ??) छत्रपती शिवाजीराजे भोसले  (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमो

Latest posts